҅҅҅҅҅҅҉ वीर शिवराय ҅҅҅҅҅҅҉\n\n҅҅҅҅҅҅҉ वीर शिवराय ҅҅҅҅҅҅҉

  • Home
  • United States
  • New York, NY
  • ҅҅҅҅҅҅҉ वीर शिवराय ҅҅҅҅҅҅҉\n\n҅҅҅҅҅҅҉ वीर शिवराय ҅҅҅҅҅҅҉

҅҅҅҅҅҅҉ वीर शिवराय ҅҅҅҅҅҅҉\n\n҅҅҅҅҅҅҉ वीर शिवराय ҅҅҅҅҅҅҉ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ҅҅҅҅҅҅҉ वीर शिवराय ҅҅҅҅҅҅҉\n\n҅҅҅҅҅҅҉ वीर शिवराय ҅҅҅҅҅҅҉, Amman, Jordan, New York, NY.

जिजाउ जन्मोत्सव 2014 सिंदखेड राजा - जिजाउच्यां पुतळ्या ला रंग -रंगोटी चा शेवट चा हातमारताना.1 लाईक तर बन्तोच ना ...... (...
01/11/2014

जिजाउ जन्मोत्सव 2014 सिंदखेड राजा - जिजाउ
च्यां पुतळ्या ला रंग -रंगोटी चा शेवट चा हात
मारताना.

1 लाईक तर बन्तोच ना ...... (y) (y)

01/11/2014
Admin:- KrishnA. . . ツ
06/19/2013

Admin:- KrishnA. . . ツ

आदर्श आई तूसंस्कराची महान ज्योति तूनिर्भिड रूपी खरा इतिहासजगी निर्मिला तूमाणसाला माणूस म्हणुनओळखनारी तूजतिधर्माचा भिंती ...
05/12/2013

आदर्श आई तू

संस्कराची महान ज्योति तू

निर्भिड रूपी खरा इतिहास

जगी निर्मिला तू

माणसाला माणूस म्हणुन

ओळखनारी तू

जतिधर्माचा भिंती पाडणारि

तीक्ष्ण पहार तू

स्वभिमानाची तू

महान क्रांति होती

तुझ्याच आद्हनेने

शिवबाची तलवार उजळली होती

खरे शत्रु ओळखन्याची

तुझी नजर होती

सर्व धर्मियांसाठी

तू दयेचा सागर होती

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. . .
LIKE THIS PAGE
आम्ही शिवशंभू भक्त

आम्ही शिवशंभू भक्त

आम्ही शिवशंभू भक्त

jay shivaji
02/10/2013

jay shivaji

अरे लाज वाटली पाहिजे10-11-12 ची थेरं नाचवताना...हिंदूंची औलाद असाला तर, हिंदूंच्या इतिहासातीलअतुलनीय पराक्रमाची, 10-11-1...
11/10/2012

अरे लाज वाटली पाहिजे
10-11-12 ची थेरं नाचवताना...
हिंदूंची औलाद असाला तर, हिंदूंच्या इतिहासातील
अतुलनीय पराक्रमाची, 10-11-1659 हि तारीख
छाती ठोकुन सांगा....
छञपती शिवरायांच्या चाणाक्ष बुद्धिमत्ता, अलौकोक त्याग, अफाट धाडस, अतुल्य पराक्रमाचा अत्युच बिंदु...!
मराठ्यांचा वाढत्या ताकतीला, स्वराज्याचा वाढत्या विस्ताराला आवर घालण्यासाठी अदिलशाहने त्यांचा अत्यंत पराक्रमी सरदार अफजलखान यास १६५९ साली प्रचंड फौजेनिशी स्वराज्य खालसा करण्यासाठी पाठवल...
स्वराज्यावरील या अस्मानी संकटाला शिवरायांनी स्वताचा छाताडावर घेण्याच अफाट धाडस केल..
१० नोव्हेंबर रोजी प्रतापगडाचा पायथ्याशी अफजल भेट ठरली..अत्यंत कुशाग्रपणे महाराजांनी अफजल वधाची तयारी केली..भेटीत अफजल्याने दगा करून महाराजांवर वास केला..तोच शिवरायांनी वाघनख्य्रांनी अफजल्याचा कोथला काढुन प्रतापगढ पावन केला..स्वराज्या वरील संकट नष्ठ झाल..भगवा झेंडा डौलाने फडकला..!
शिवरायांचा या अचाट शौर्याला मानाचा मुजरा....!
शिव प्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....
जय शिवराय...!

Admin Raj Bagul

10/24/2012

(‘.’)(‘.’)(‘.’) (‘.’)(‘.’) . . . .

Admin Raj
10/14/2012

Admin Raj

सळसळते रक्त , शिवबाचे भक्त,आणि कपाली भगवा टिळा...आल आल वादळ अन् कोण आडविलया वादळा....आणि आलाच कुणी आडवा तर त्यांचा वाजवू...
10/11/2012

सळसळते रक्त , शिवबाचे भक्त,
आणि कपाली भगवा टिळा...
आल आल वादळ अन् कोण आडविल
या वादळा....
आणि आलाच कुणी आडवा तर त्यांचा वाजवू
आम्ही 'खूळ-खुळा'......
अय नाद करायचा नाही, आमचा नादच
खुळा....
छाती ठोकून
सांगतो जगाला शिवबाचा मावळा....
एक केले बारा-बलुते, एक केला मावळा,....
नाद करायचा नाही आमचा नादच
खुला.....!!!!!!!!

Admin Raj

Address

Amman, Jordan
New York, NY
00000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ҅҅҅҅҅҅҉ वीर शिवराय ҅҅҅҅҅҅҉\n\n҅҅҅҅҅҅҉ वीर शिवराय ҅҅҅҅҅҅҉ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share