20/01/2020
Today’s Fresh Fish,
Crab - खेकडा,
(Medium size) - 1kg-Rs 650,
Quantity- 1kg- 6 or 7,
(Big size) - 1kg-Rs 1000-1200,
Quantity- 1kg- 2 or 3...
#खेकडा हा एक उभयचर प्राणी आहे. जगामधे खेकडयाच्या चार हजारापेक्षा जास्त जाती आहेत. या प्राण्याला कणा नसतो. तसेच त्याला मान आणि डोकेही नसते. खेकड्याला आठ पाय आणि दोन मोठया नांग्या असतात. या नांग्यांचा तो आपल्या संरक्षणासाठी उपयोग करतो. त्याच्या लहान पायांमधे चारच पेशी असल्यामुळे या पायांमधली ताकद कमी असते.कोकणात माणसे खेकडे आवडीने खातात. आगरी लोकांनी बनवलेल्या खेकड्याच्या रस्स्याचे खव्व्ये खूप आहेत. खेकडे खाणा-याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.