भगवा

भगवा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from भगवा, Sangli.

नमस्कार मित्रांनोजर तुम्हाला शेअर्स मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील आणि पैसे कमवायचे असतील तरएंजेल ब्रोकिंग कडून विनाम...
16/05/2020

नमस्कार मित्रांनो

जर तुम्हाला शेअर्स मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील आणि पैसे कमवायचे असतील तर
एंजेल ब्रोकिंग कडून विनामूल्य खाते उघडा आणि शेअर बाजार सुरू करा आणि पैसे मिळवा. एंजल ब्रोकर हा भारतातील सर्वात मोठा ब्रोकर आहे. दिलेल्या लिंकवरुन विनामूल्य खाते उघडा. खाते उघडल्यास तुम्हाला 500 रूपये पर्यंत स्क्रॅच कार्ड मिळेल. खाते उघडण्याची प्रक्रिया वेळ फक्त 5 मिनिट आहे.

I recommend you use Angel broking App for hassle-free trading.

Download using my referral link
https://play.google.com/store/apps/details?id=com.msf.angelmobile&referrer=326149ARS&source=WA

or use my referral code 326149ARS

नमस्कार मित्रांनोजर तुम्हाला शेअर्स मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील आणि पैसे कमवायचे असतील तरएंजेल ब्रोकिंग कडून विनाम...
14/05/2020

नमस्कार मित्रांनो

जर तुम्हाला शेअर्स मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील आणि पैसे कमवायचे असतील तर
एंजेल ब्रोकिंग कडून विनामूल्य खाते उघडा आणि शेअर बाजार सुरू करा आणि पैसे मिळवा. एंजल ब्रोकर हा भारतातील सर्वात मोठा ब्रोकर आहे. दिलेल्या लिंकवरुन विनामूल्य खाते उघडा. खाते उघडल्यास तुम्हाला 500 रूपये पर्यंत स्क्रॅच कार्ड मिळेल. खाते उघडण्याची प्रक्रिया वेळ फक्त 5 मिनिट आहे.

I recommend you use Angel broking App for hassle-free trading.

Download using my referral link
https://play.google.com/store/apps/details?id=com.msf.angelmobile&referrer=326149ARS&source=WA

or use my referral code 326149ARS

Share our page...make it popular
14/01/2020

Share our page...make it popular

Google ने नुकतच एक money ट्रैन्स्फ़र app लॉंच केल त्यामदे तुम्हीं जिकु शकता एक लाख रुपये आनी weekly १००० रुपयेचे 5 coupo...
03/10/2017

Google ने नुकतच एक money ट्रैन्स्फ़र app लॉंच केल त्यामदे तुम्हीं जिकु शकता एक लाख रुपये आनी weekly १००० रुपयेचे 5 coupon....app इंस्टॉल केल्यांन्तर बैंक अकाउंट add कराव लागेल ..
नतर तुमच्या मित्राच्या mobile ला हे app install करा..आनी अकमेकना money ट्रैन्स्फ़र करा...१st tranction होताच तुमच्या बैंक account मधे ५१ रुपये जमा होतिल सोबत २ स्क्रैच कार्ड भेटतिल त्यामधे तुम्हीं १ लाख पर्यन्त जिकु शकाल।...
मी आताच १००० रुपये जिकले....मुख्य महंजे money ट्रैन्स्फ़रसाटी बेस्ट आप....app लिंक-- क्लिक here--

Referrals

17/03/2015
07/04/2013

भगवा ध्वज भारत का ऐतिहासिक एवं सांस्कृतिध्वज है। यह
हिन्दुओं के महान प्रतीकों में से एक है। इसका रंग भगवा (saffron)
होता है। यह त्याग, बलिदान, ज्ञान, शुद्धता एवं सेवा का प्रतीक
है। यह हिंदुस्थानी संस्कृति का शास्वत सर्वमान्य प्रतीक है।

30/12/2012

मराठ्यांच्या मनात
शिवाजी आणि संभाजी जागृत होते
तो पर्यंत महाराष्ट्राची संपूर्ण देशावर
सत्ता होती.
जेव्हा मराठे
शिवाजी आणि संभाजी महाराजांना विसरले ..
आणि त्यांच्या अधःपतनाला सुरुवात
झाली .
पानिपतची लढाई झाली मराठे त्वेषाने
लढले पानिपतच्या पराजयानंतरहि
मराठ्यांनी देशाच्या राजकारणावर
पुन्हा पकड मिळवली .
त्या"हरामखो...र­ अहमद शाह
अब्दालीला"सामोर­े फक्त आणि फक्त
महाराष्ट्रातील मराठेच गेले.
उत्तर भारतातील
शीख,गुरखा,जाठ्ह­ ,राजपूत,बुंदेले­ इत्यादी
समाजातील आपापल्या बिळात
उंदरासारखे लपून बसले होते ..
आणि हेच लोक आजकाल
मराठ्यांना देशभक्तीचे उपदेश देतात.
अरे जा ...
भारताचा इतिहास चाळून बघा .. मराठे
हे आधीपासून देशाचाच विचार करत आले.
नंतर आपला ...
जय शिवराय...
जय शंभूराजे......

28/12/2012

नमस्कार . . . कसे अहात frdssss.....

16/12/2012

असतील
कितीही मतभेद
पण वेळ आल्यावर ते उरणार
नाहीत .
संपतील सारे पण
मराठा आणि स्वराज्य
कधीही संपणार नाहीत........

।। एकच आवाज
एकच पर्याय ।।
।।जय जिजाऊ
जय शिवराय।।""""

14/12/2012

स्वराज्य आणि स्वांतञ्य
हे शेळ्या मेंढ्यांचे दूध
सांडून कदापि मिळत नसते
मावळ्यांनी स्वतःच्या धमन्यांतून
नसानसातून वाहणारे रक्त.. जेव्हा मातृभूमीच्या
चरणावर वाहिले
तेंव्हाच प्रसन्न झली होती
स्वातंञ्यदेवता....
शांती आणि अहिंसा ही
युध्दातील एक बुजगावणे
असते
शिवरायांची युध्दनिती,
आक्रमण, पराक्रम
भारतीय जेव्हा विसरले होते
तेव्हांच इंग्रज भारतात
स्थिर झाले होते.
।।जय शिवराय।।

14/12/2012

शिकार वाघाची असो किंवा शत्रूची
आम्ही शोर्यानेच करतो..
रक्षण स्वराज्यातल्या गवताच्या
काडीचे का असेना
आम्ही जीवावर खेळूनच करतो..

14/12/2012

विजेसारखी तलवार चालवून
गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून
गेला,
स्वर्गात गेल्यावर देवांनी झुकून
मुजरा केला,
असा माझा एक शिवबाहोऊन
गेला.
जय भवानी !! जय शिवाजी
!! जय महाराष्ट्र !!

Address

Sangli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भगवा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share