Suman Multicon India Pvt.Ltd.

Suman Multicon India Pvt.Ltd. Dream Today ...Prime Tomorrow...!

*SUMAN PARK*सुमन ग्रुप निर्मित सुमन पार्क  ही भव्य बंगलो प्लॉट्स स्कीम फुरसुंगीमध्ये सुरू आहे*ज्यामध्ये लाईट, पाणी, अंतर...
11/04/2018

*SUMAN PARK*
सुमन ग्रुप निर्मित सुमन पार्क ही भव्य बंगलो प्लॉट्स स्कीम फुरसुंगीमध्ये सुरू आहे

*ज्यामध्ये लाईट, पाणी, अंतर्गत डांबरी रस्ते, गणेश मंदीर,आकर्षक गार्डन,सुरक्षा व्यवस्था, आकर्षक प्रवेशद्वार, स्ट्रीट लाईट, ट्री प्लॅन्टेशन अशा सर्व Amenities उपलब्ध आहेत तर आजच सुमन पार्क ला भेट देऊन आपला स्वप्नातील बंगलो प्लॉट बुक करा.*

*पूर्णपणे विकसित फुरसुंगी गावाबद्दल थोडक्यात माहिती*
पुणे शहरलगतच मगरपट्टा हडपसर पासुन 5 मिनिटाच्या अंतरावर फुरसुंगी हे सर्वगुण संपन्न गाव आहे. फुरसुंगी गावाबद्दल बोलायचे झाले तर
पुण्याच्या पूर्वेला हडपसर सासवड रोड पासून जवळच फुरसुंगी हे गाव वसलेले आहे. पूर्वी कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले गाव असा फुरसुंगीचा नावलौकिक आहे तसेच देशातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायत अशी फुरसुंगीची ख्याती होती व आता *नुकताच फुरसुंगीचा पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश झालेला आहे*.

गावात एकमेकांशेजारी असलेली मशीद आणि विठोबाचं मंदिर, मंदिरात असलेल्या श्री संत निंबराज महाराजांच्या पादुका, ही गावची वेगळीच वैशिष्ट्ये. यामधून सर्वधर्मसमभाव तसेच गावची राष्ट्रीय एकात्मता दिसून येते. गावाच्या मधोमध फुरसुंगीचे ग्रामदैवत श्री शंभू महादेवाचे विलोभनीय असे मंदिर आहे. त्याबरोबरच भवानीमाता मंदिर, खंडोबा मंदिर, खडकेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर, श्री दत्त मंदीर, हनुमान मंदिर अशी वेगवेगळी मंदिरे गावात उपलब्ध आहेत.दर गुरुवारी फुरसुंगी गावामध्ये मोठा बाजार भरतो ज्यामध्ये अतिशय स्वस्त दरात ताजा भाजीपाला व किराना मिळतो,गावात सर्व उत्सव आनंदाने साजरे होतात, महाशिवरात्रीस येथे पंचक्रोशीतुन भाविक भक्त दर्शनास येतात.

फुरसुंगी गाव हे प्रतिवर्षी होणाऱ्या ऐतिहासिक कुस्ती मैदानासाठी भारतभर प्रसिद्ध आहे. अनेक वैशिष्ट्ये आणि फार मोठा इतिहास असलेले फुरसुंगी चे मैदानात गावचे ग्रामदैवत श्री शंभू महादेवाच्या उत्सवानिमित्त दरवर्षी भव्य कुस्तीचा आखाडा आयोजित केला जातो लाखोंच्या बक्षिसांच्या या आखाड्यात महाराष्ट्रासह हिंदुस्थानातील बलाढ्य तांबड्या मातीतील मल्ल हजेरी लावतात हिंदुस्थानच्या सर्वात तुफानी लढती इथे लावल्या जातात.

या सर्व वाशिष्ट्यांबरोबरच *S P INFOCITY आय टी पार्क मुळे फुरसुंगीला पूर्वेकडील आय टी हब म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे.* फुरसुंगी गांवाच्या वाढत्या नागरीकरणामुळे व गाव पुण्याचे विस्तारीत उपनगर झाल्याने. *नुकताच फुरसुंगीचा पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश झाला आहे*

अशा पूर्णपणे विकसित फुरसुंगीमध्ये सुरू असलेल्या सुमन पार्क प्रकल्पाला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील बंगलो प्लॉट बुक करा.
[email protected]
www.sumanproperties.com
020-26890039
8888431157,
टिप- 90% सोल्ड आऊट, मोजकेच प्लॉट शिल्लक ..

01/01/2017

Happy new year to all of you.

"Rising Glory" farm house plot at walhegaon 45 km from pune  @ just 111 per sq.ft. invest today for prime tomorrow plot ...
10/12/2016

"Rising Glory" farm house plot at walhegaon 45 km from pune @ just 111 per sq.ft.
invest today for prime tomorrow plot area 10000 sq.ft. onwards.
Easy EMI options available
10 % down payment and many more options.
For more details call 8055990101
Log in www.sumanproperties.com

Happy Diwali to all of you
28/10/2016

Happy Diwali to all of you

आज नववी माळ नऊ प्रकारच्या प्रवृत्तिं वर विजय मिळवुन विजयादशमी म्हनजेच चांगले ते अंगिकारावे वाईट ते सोडावे व अपप्रवृतिंचे...
09/10/2016

आज नववी माळ नऊ प्रकारच्या प्रवृत्तिं वर विजय मिळवुन विजयादशमी म्हनजेच चांगले ते अंगिकारावे वाईट ते सोडावे व अपप्रवृतिंचे विसर्जन करुन दसरा साजरा करावा ....
विजयादशमी च्या आपना सर्वांस हार्दिक शुभेच्छा..
पुढील काळ आपनास समृद्धीचा व भरभराटीचा जावो,हीच ईश्वर चरनी प्रार्थना,
डॉ.ज्ञानेश्वर मुंडलिक
संस्थापक अध्यक्ष
सुमन लोकसेवा संस्था,
सुमन ग्रुप आॅफ कंपनीज,
सदस्य पुणे जिल्हा विकास मंच

Suman Park is ready..
09/03/2016

Suman Park is ready..

Offer for limited period hurry ...
30/11/2015

Offer for limited period hurry ...

28/11/2015

Ad film

28/11/2015
Hurry book it in Diwali...
11/10/2015

Hurry book it in Diwali...

24/09/2015

Address

Pune
411028

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suman Multicon India Pvt.Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share