Kalyani Furnitech

Kalyani Furnitech Kalyani Furnitech’s 🛋️expert team helps you choose the perfect customised sofa and furniture with detailed product guidance. Best in Pune🥇

We assist customers in finding the right designs as per their style, comfort needs, and home interior preferences.

18/06/2026

स्वामींच्या कृपेने आणि आशीर्वादाने तुमच्या घरात नेहमी सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच सदिच्छा.

#श्रीस्वामीसमर्थ #स्वामीसमर्थ #स्वामी

18/06/2026

घर का सबसे fevrate corner वही जहा maximum कम्फर्ट मिले, kalyani furnitech, Pune

✅ ISO 9001 Certified Quality
✅ Seamless Installation Process
✅ Premium Comfort & Design

Our page
https://www.facebook.com/kalyanifurnitech/

Our Instagram Channel
https://www.instagram.com/kalyani_furnitech/

Our website
https://kalyanifurnitech.com/

ap the link in bio to explore our collection! 🔗

📍 Visit us today:
Kalyani Furnitech
Khadi Machine Chowk, Kondhwa Bk, Pune

📞 Call us: 7058 31 9047
🌐 Website: www.kalyanifurnitech.com
📧 Email: [email protected]

Don’t wait—book your dream sofa today! 🛋️💨



गुरु अर्जन देव जी के शहीदी दिवस (18 जून) पर हम उनके अद्वितीय साहस, त्याग और मानवता के प्रति समर्पण को नमन करते हैं। 🙏उनक...
17/06/2026

गुरु अर्जन देव जी के शहीदी दिवस (18 जून) पर हम उनके अद्वितीय साहस, त्याग और मानवता के प्रति समर्पण को नमन करते हैं। 🙏

उनका जीवन हमें सत्य, सेवा और धर्म के मार्ग पर चलने की प्रेरणा देता है। आइए, उनके बलिदान को स्मरण करते हुए प्रेम, शांति और एकता का संदेश फैलाएँ।

– Kalyani Furnitech, Pune
www.kalyanifurnitech.com

राष्ट्रसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे पू. बाळासाहेब देवरस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏त्यांचे र...
17/06/2026

राष्ट्रसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे पू. बाळासाहेब देवरस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏

त्यांचे राष्ट्रनिष्ठ विचार, समाजसेवेची प्रेरणा आणि कार्यकर्तृत्व आजही अनेकांना मार्गदर्शन करत आहे.

💐 कृतज्ञ स्मरण..
— Kalyani Furnitech, Pune





महान समाजसुधारक, विचारवंत, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते गोपाळ गणेश आगरकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. 🌼🙏समाजातील अंधश...
16/06/2026

महान समाजसुधारक, विचारवंत, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते गोपाळ गणेश आगरकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. 🌼🙏

समाजातील अंधश्रद्धा, रूढी आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी विचारांची मशाल पेटवली. त्यांचे कार्य आणि प्रबोधन आजही समाजाला योग्य दिशा देणारे आहे.

त्यांच्या विचारांना आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाला कृतज्ञ अभिवादन.
Kalyani Furnitech, Pune तर्फे गोपाळ गणेश आगरकर यांना विनम्र अभिवादन..
🌐 www.kalyanifurnitech.com⁠�





अपरंपार शौर्य, अदम्य धैर्य आणि स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभि...
16/06/2026

अपरंपार शौर्य, अदम्य धैर्य आणि स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. 🌺🙏
"मैं अपनी झाँसी नहीं दूँगी" या त्यांच्या निर्धाराने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली. त्यांचे शौर्य, नेतृत्व आणि देशप्रेम आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे.

Kalyani Furnitech, Pune तर्फे वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

🌐 www.kalyanifurnitech.com⁠�

हिंदवी स्वराज्याचे संस्कार घडवणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना पु...
16/06/2026

हिंदवी स्वराज्याचे संस्कार घडवणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏🌼

त्यांचे धैर्य, दूरदृष्टी आणि राष्ट्रप्रेम आजही प्रत्येक पिढीला प्रेरणा देत आहे.

Kalyani Furnitech, Pune तर्फे राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन..
🌐 www.kalyanifurnitech.com⁠�
#राजमाता_जिजाऊ

16/06/2026

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय! 🚩🙏

कल्याणी फर्निटेक, पुणे कडून शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा! 👑✨

🌐 www.kalyanifurnitech.com

16/06/2026

आपल्या सुंदर घरासाठी, Comfortable आणि आकर्षक सोफा आणि Recliner, Kalyani Furnitech, Pune

✅ ISO 9001 Certified Quality
✅ Seamless Installation Process
✅ Premium Comfort & Design

Our page
https://www.facebook.com/kalyanifurnitech/

Our Instagram Channel
https://www.instagram.com/kalyani_furnitech/

Our website
https://kalyanifurnitech.com/

ap the link in bio to explore our collection! 🔗

📍 Visit us today:
Kalyani Furnitech
Khadi Machine Chowk, Kondhwa Bk, Pune

📞 Call us: 7058 31 9047
🌐 Website: www.kalyanifurnitech.com
📧 Email: [email protected]

Don’t wait—book your dream sofa today! 🛋️💨



🤸‍♂️ आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🤸‍♂️शौर्य, संतुलन, एकाग्रता आणि भारतीय संस्कृतीचा अद्भुत संगम म्ह...
15/06/2026

🤸‍♂️ आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🤸‍♂️

शौर्य, संतुलन, एकाग्रता आणि भारतीय संस्कृतीचा अद्भुत संगम म्हणजे मल्लखांब.
ही प्राचीन भारतीय क्रीडा परंपरा आपल्या समृद्ध वारशाची ओळख आहे.

Let us celebrate the spirit of strength, discipline, and determination that Mallakhamb inspires in every generation. 🌟

Kalyani Furnitech, Pune सलाम करते भारताच्या या गौरवशाली परंपरेला आणि सर्व मल्लखांब खेळाडूंना! 🙏

🏡 Creating comfort with quality and trust.
✅ ISO Certified Quality
✅ Premium Furniture
✅ Customization Available

📍 Visit our factory today.


Address

Behin Sun Radiant Housing Soceity, Yeolewadi Road, Khadi Machine Chouk, Kondhwa Bk
Pune
411048

Opening Hours

Monday 11:30am - 9pm
Tuesday 11:30am - 9pm
Wednesday 11:30am - 9pm
Thursday 11:30am - 9pm
Friday 11:30am - 9pm
Saturday 11:30am - 9pm
Sunday 11:30am - 9pm

Telephone

7058319047

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalyani Furnitech posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kalyani Furnitech:

Share

Category