11/05/2021
नमस्कार,
*सगळीकडे रक्ताचा,प्लाझ्माचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे*.
त्या अभावी जीव पणाला लागत आहेत.आपल्याला प्लाझ्मा दान करणे बाबत जागरूक करण्यासाठी *WCCIA* (वाणी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर ) चा हा प्रयत्न.
आपण केलेल्या या अतुल्य अशा सामाजीक कार्या साठी आपणास *WCCIA तर्फे सन्मानित करण्यात येईल.*
आपण प्लाझ्मा देण्यास योग्य व्यक्ती असल्यास प्लाझ्मा डोनर म्हणून खालील लिंक वर क्लीक करून स्वतःला रजिस्टर करून घ्या, फक्त गरजू व्यक्तींनाच आपला प्लाझ्मा मिळवून देण्यास विना-मोबदला आम्ही सहकार्य करू.
*या समाज कार्यात आम्हाला मदत करा हा मेसेज तुमच्या सर्व ग्रुप वर फॉरवर्ड करा*
*Link -https://bit.ly/WCCIA-Plasma_Data_Bank*
आपले
Team WCCIA.