12/12/2022
*" शरद पवार साहेब , ' न भूतो न भविष्यती " म्हणजे ' न झाले न होणार ' , लोकांची नाळ अगदी बरोबर ओळखलेला हा आधुनिक शिल्पकार , महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचे सौभाग्य , महाराष्ट्राची ' All round development ' अशी ओळख अन् ' पुरोगामी राज्य ' अशी ओळख बनविण्यात ज्या व्यक्तींचा सिंहाचा वाटा आहे , त्या शरद पवार साहेबांना शतकोत्तर उदंड आयुष्य लाभो , हीच ईश्वरचरणी प्रार्थना ".*