Aamana Enterprises

Aamana Enterprises Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aamana Enterprises, Shop no. 5, Himgiri Apartment, Deccan Chowk, Phaltan.

Dussehra Dhamaka
29/09/2017

Dussehra Dhamaka

28/09/2017
24/09/2017
24/09/2017
Samsung mobile navratri dhamaka
16/09/2017

Samsung mobile navratri dhamaka

NAVRATRI DHAMAKA
16/09/2017

NAVRATRI DHAMAKA

13/09/2017
सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ लॉन्च; किंमतही जाहीरआपल्या एकापेक्षा एक भारी आविष्कारांनी जगभरातील मोबाइलप्रेमींची मनं जिंकलेल्या ...
12/09/2017

सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ लॉन्च; किंमतही जाहीर

आपल्या एकापेक्षा एक भारी आविष्कारांनी जगभरातील मोबाइलप्रेमींची मनं जिंकलेल्या सॅमसंगचा गॅलेक्सी नोट 8 हा हायटेक फोन आज भारतात लॉन्च झाला आहे. आजघडीला जे जे अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्या सर्व फीचर्सनी खच्चून भरलेल्या या फोनची किंमत किती असेल, हीच खरी उत्सुकता होती. ती कंपनीने ६७,९०० रुपये इतकी जाहीर केली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 साठी प्री-बुकिंग आजपासून सुरू झालंय. २१ सप्टेंबरपासून त्याची विक्री सुरू होणार आहे. हा फोन लगेचच खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 'लॉन्च ऑफर' म्हणून एक वायरलेस चार्जर आणि एकदा स्क्रीन रिल्पेसमेंटची वॉरेंटी देण्यात आलीय. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ४ हजार रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 ची फीचर्सः

>> ६.३ इंची क्वाड एचडी + सुपर अॅमोलेड डिस्प्ले

>> गॅलेक्सी एस8 आणि एस8 प्लसप्रमाणे इन्फिनिटी डिस्प्ले

>> १२ मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे

>> ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा

>> ३,३०० mAh बॅटरी

>> ऑपरेटिंग सिस्टम ७.१.१ नूगा

>> वायरलेस चार्जिंगही शक्य

>> रॅमः ६ जीबी

>> इनबिल्ट मेमरीः ६४ जीबी, १२८ जीबी, २५६ जीबी + मायक्रो एसडी कार्डाचा पर्यायही उपलब्ध

>> रंगः मिडनाइट ब्लॉक आणि मेपल गोल्ड

प्री बुकींगसाठी आजच भेट दया..

AAMANA ENTERPRISES
Shop no 5 himgiri apartment
Deccan chowk phaltan
9665111777

05/07/2017

Address

Shop No. 5, Himgiri Apartment, Deccan Chowk
Phaltan
415523

Telephone

9665111777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aamana Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aamana Enterprises:

Share