Aashirwad Xerox Center

Aashirwad Xerox Center Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aashirwad Xerox Center, near shri medical, Nilanga.

*_स्थलांतर_* *आशीर्वाद इ सर्विसेस & झेरॉक्स सेंटर* दुकान *एसबीआय बँकेच्या शेजारी शेठजी चहा च्या बाजूस* स्थलांतर करण्यात ...
16/11/2021

*_स्थलांतर_*
*आशीर्वाद इ सर्विसेस & झेरॉक्स सेंटर*
दुकान *एसबीआय बँकेच्या शेजारी शेठजी चहा च्या बाजूस* स्थलांतर करण्यात आले आहे .
आशिष पराग मो नं- *7709087999*

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सातवी यादी जाहीर संपर्क- आशीर्वाद इ सर्विसेस 7709087999
04/01/2021

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सातवी यादी जाहीर
संपर्क- आशीर्वाद इ सर्विसेस 7709087999

1-ए टी एम उपलब्ध आहे .2-आधार कार्ड ने पैसे काढने .3-पैसे पाठवणे .
17/11/2020

1-ए टी एम उपलब्ध आहे .
2-आधार कार्ड ने पैसे काढने .
3-पैसे पाठवणे .

22/04/2020

All Mobile , DTH Recharge And Money Transfer Available (Cash withdrawal comming soon) Contact - 7709087999,9657370727

02/03/2020

🔈🔈 *लातूर जिल्ह्यातील शेतक-यांसाठी खुश खबर.....खुश खबर.....खुशखबर.....* 🔈🔈

🚨 *महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना* 🚨
*सर्व शेतकऱ्यांना कळवण्यात आंनद होतो की,आमच्याकडे महाराष्ट्रातील सर्व गावातील शेतकरी कर्जमाफीच्या याद्या आधार प्रमाणीकरण करण्यासाठी उपलब्ध झालेल्या आहेत,तरी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपआपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.*

*पत्ता*:- *आशिर्वाद इ मल्टी सर्विसेस , श्री मेडीकल जवळ , निलंगा*

मो नं:- *7709087999 , 9657370727*

27/07/2019

*प्रत्येक शेतकर्या पर्यंत ही माहिती पोहचलीच पाहिजे*

*पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य*
*३ योजना, ५ बाब !!*
*३४ जिल्हे आणि ३५१ तालुके !!*

*१) योजनेचे नाव - सहा /चार /दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे*
*२) योजनेचे नाव - अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभाथींना शेळी / मेंढी वाटप करणे*
*३) योजनेचे नाव -१००० मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे*
अर्ज करण्याचा कालावधी :
*२५ जुलै, २०१९ ते ०८ ऑगस्ट, २०१९ (१५ दिवस)*

*माहितीसाठी संपर्क करा*
*आशिर्वाद झेराँक्स , श्री मेडीकल जवळ , निलंगा*
मोबाईल नंबर:-
*+917709087999*

*जय जवान💪🏻, जय किसान🌱*
*🙏जय हो बळीराजा🙏*

Mht cet 2019
19/02/2019

Mht cet 2019

पल्स पाँलीसी 2019 Refund.
19/02/2019

पल्स पाँलीसी 2019 Refund.

07/06/2018

दहावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या (शुक्रवार, दिनांक 8 जुन ) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.

*आशिर्वाद झेराँक्स*
*निलंगा*
*7709087999*
*9657370727*

29/05/2018

बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या (बुधवार, दिनांक ३० मे ) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.

*आशिर्वाद झेराँक्स*
*निलंगा*
*7709087999*
*9657370727*

07/05/2018

SDMIS ONLINE WORK START'S AT AASHIRWAD XEROX, NILANGA.

03/03/2018

*महत्वाची बातमी* *महत्वाची बातमी*

*छञपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७*
7
या अतर्गंत दि— १/०३/२०१८ ते ३१/०३/२०१८ कर्ज माफीचे आॅनलाईन फार्म भरण्यास चालु झाले आहेत.

तरी कर्ज माफीचे आॅनलाईन फार्म भरण्यासाठी महाराष्ट शासनाचे अधिकृत सेंटर
*सपर्कं—*आशिर्वाद झेराँक्स , निलंगा*
मो. 7709087999
9657370727




टिप — आधारकार्ड ,बॅकपासबुक
कर्जखाते नबंर , सेव्हिंग खाते नबंर इत्यादी कागदपञे आणावीत.

Address

Near Shri Medical
Nilanga
413521

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

917709087999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aashirwad Xerox Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share