10/02/2016
।। जय नामदेव।।
समाज बांधवांना सस्नेह नमस्कार
समस्त शिंपी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठण, भिंगार अहमदनगर आयोजित
ॠणानुबंध . वधू वर पालक परिचय मेळावा
रविवार दि. 14 फेब्रुवारी 2016 रोजी
सकाळी 10 ते 5
स्थळ -अक्षता गार्डन स्टेशन रोड, पुणे स्टँडसमोर अहमदनगर
समाज बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा तसेच या मेळाव्याची माहिती आपला सर्व नातवाकांना या मेळाव्याची माहिती दयावी ही विनंती
संर्पक
दिपक बकरे 8087481806
शैलेश धोकटे 9890969065
[email protected]
आधिक माहिती साठी
महेश मांढरे 9822779495
ऊमिला देवळ(पुणे) 7219886363
टिबे (येवला) 8087502095
कैलास धोकटे (परळी) 9850570351