लष्कर ए शिवबा मित्र मंडळ ,माजलगाव

  • Home
  • India
  • Majalgaon
  • लष्कर ए शिवबा मित्र मंडळ ,माजलगाव

लष्कर ए शिवबा मित्र मंडळ ,माजलगाव THE HINDU ORGANIZATION

06/12/2018
25/03/2017

*जय श्री राम*
*"सर्व श्रीराम भक्तांना सुचित करण्यात येते की,*
*प्रतीवर्षी प्रमाने या ही वर्षी माजलगाव नगरीत*
*'श्री राम नवमी' निमित्ताने*
*04 एप्रिल 2017 रोजी*

_*भव्य शोभा यात्रेचे आयोजन*_

*'श्री राम जन्मोत्सव समिती*
*माजलगाव*

*च्या वतीने करण्यात येनार आहे.*

*तरी या आयोजना संदर्भात बैठकीस आपली तसेच माजलगावतील सर्व धर्मप्रेमी, हिंदुत्ववादी संघटना, मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सर्व श्रीराम भक्तांनी उपस्थित रहावे हि विनंती...!*

*श्री राम जन्मोत्सव समिती*
*माजलगाव*
*दिनांक-26/03/2017*
*वार- रविवार*
*वेळ- सायंकाळी 06.00 वाजता*
*स्थळ- प्रभू श्रीराम मंदिर,*
*जुना तहसील रोड ,माजलगाव.*

*अभिमानाने शेयर करा..*
*माजलगावातल्या प्रत्येक घरात प्रत्येकाच्या मनात हे कार्य पोहोचले पाहिजे.*
*ही जवाबदारी आपलिच आहे काही दिवस बाकी*

*|| श्री रामनवमी बैठक -||*    *सोच-सोच में समय गया*          *उठो लिखो इतिहास नया ..!*दिनांक:- *14 मार्च 2017*वेळ :- *सा...
14/03/2017

*|| श्री रामनवमी बैठक -||*

*सोच-सोच में समय गया*
*उठो लिखो इतिहास नया ..!*

दिनांक:- *14 मार्च 2017*
वेळ :- *सायं ठि 6 वा.*

स्थळ :- *श्री गणपती मंदिर जुना मोंढा,माजलगाव ...!*

माजलगाव शहरातील *प्रत्येक रामभक्तांची उपस्थिती* प्रार्थनिय आहे ..!

-----------------------------
श्री रामभक्तांनो लक्षात घ्या ..!

१) *श्री रामनवमी आपल्या सर्वांना यशस्वी करायची आहे.* त्यासाठी प्रत्येकाने श्रीरामांच्या कार्यात प्रत्यक्ष *देहरूपी* सहभागी व्हावे ..!

२) रामनवमी संदर्भातील कूठलाही मॅसेज, महत्वपूर्ण माहीती सर्वांन पर्यंत पोहचवून प्रसार-प्रचार करावा ..!

३) बैठकीस येतांना मित्र परिवारासह सहभागी व्हावे ..!

*श्री राम जन्मोत्सव समिती माजलगाव*
आयोजक- *तुम्ही आम्ही सर्व*
।। जय श्रीराम।।

18/12/2015
लष्कर ए शिवबा मित्र मंडळाचे अध्यक्ष सौरभ जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेछा देताना मित्र परिवार
25/06/2015

लष्कर ए शिवबा मित्र मंडळाचे अध्यक्ष सौरभ जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेछा देताना मित्र परिवार

08/07/2014
Nishedh......
01/06/2014

Nishedh......

Ram mandir model in Ayodhya.........
24/05/2014

Ram mandir model in Ayodhya.........

Address

Majalgaon
431131

Telephone

9011255757

Alerts

Be the first to know and let us send you an email when लष्कर ए शिवबा मित्र मंडळ ,माजलगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share