07/10/2022
मॉड्युलर किचन ट्रॉली & फर्निचर
PU Enterprises
राजारामपुरी 11 वी गल्ली
कोल्हापूर
9049557420
आपल्यापैकी कोना बांधवाला मॉड्युलर किचन ट्रॉली & इंटेरीअर फर्निचर बनवायचे असल्यास नक्की कॉल करा.
मॉड्युलर किचन ट्रॉली & इंटेरिअर फर्निचर रनींग फूट 2000 रुपये पासून चालू.. आता तेच तेच जुन्या पद्धतीचे सुतारकाम विसरा आणि अनुभव घ्या मशीनवर तयार होणाऱ्या मॉड्युलर फर्निचरचा.. आमचे दर - इतर कोणत्याही कंपनीपेक्षा अत्यंत कमी दर व उच्च प्रतीची गुणवत्ता.. (15 वर्षे warranty)
आमची खास वैशिष्ट्ये -
1) मॉड्युलर किचन ट्रॉली, बेडरूम सेट, TV युनिट, ड्रेसिंग टेबल, लॉफ्ट युनिट, बेड, wardrobe इत्यादी प्रॉडक्ट.
2) सर्व फिटिंग 1 दिवसात पूर्ण होते..
3) तुमच्या किचनचे साईझ घेऊन, 3D डिझाईन करून लॅपटॉप वर दाखवण्यात येते..
4) सर्व प्रोसेस अत्याधुनिक CNC मशीनवर होते..
5) किचन ट्रॉली व फर्निचर 100% वॉटर प्रुफ आणि 15 वर्षाची warranty.
6) किचन ट्रॉली सर्वसामान्यांना परवडेल अश्या माफक दरात रनींग फूट 2000 रुपये पासून पुढे चालू...
अधिक माहितीसाठी कॉल करा...
9049557420
Rajarampuri Kolhapur