26/04/2017
*भव्य रक्तदान व मोफत रक्त तपासणी शिबिर*
कोल्हापूर : महाद्वार रोड येथील *आत्मविश्वास मित्र मंडळातर्फे* प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी *भव्य रक्तदान शिबिर तसेच सर्वांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिराचे* आयोजन केले आहे.
सदर शिबिराचे यंदाचे *तिसरे वर्ष* असून या कार्यक्रमाचे उद्दघाटन *मा. आमदार राजेश क्षीरसागर साहेब व भागातील नगरसेवक मा. श्री. अजित ठाणेकर साहेब* यांचे प्रमुख उपस्थितीत सकाळी *ठीक १० वा. महाद्वार रोड येथील बालाजी भवन* येथे संपन्न होत आहे.
तरी सदर शिबिरास सर्वांनी आवर्जून रक्तदान करुन आपला सहभाग सार्थकी लावावा. असे आवाहन मंडळाचे Nandan Joshi Varadraj Deshinge Yatin Posarekar Akshay Kulkarni Abhishek Joshi Sudatta Joshi Priyaranjan Joshi Vishwaraj Deshinge Nikhil Kulkarni यांनी केले आहे.