Dhol tasha Kalyan

Dhol tasha Kalyan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dhol tasha Kalyan, Kalyan.

मागील एका वर्षात कल्याण मध्ये अनेक नवीन ढोल तशा पथक उदयास आले. पुणे आणि मुंबई नंतर एव्हढी ढोल ताशा ची आवड व वेड असणार शहर कल्याणच . हे पेज काढण्याचा हेतू हा कल्याण मधील सर्व पथकांना एक मोठा मंच उपलब्ध करून देणे हा आहे. कोणते पथक कोणत्या दिवशी कोठे वाजवत आहे हे त्यांनी आम्हाला कळवल्यास ती माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाण्याचे काम हे पेज करेल. तसेच कल्याण मधील सर्व पथकांना संघटीत करण्या

चे काम देखील हे पेज करेल. सर्व पथकांच्या आतील घडामोडी त्यांच्या सरावाच्या वेळा व ठिकाण आम्ही सर्वां पर्यंत पोहोचवु. पण हे सर्व तुमच्या सहकार्यानेच शक्य आहे. त्यामुळे हे पेज किंवा हि कल्पना पुढे नेण्यास आपले सहकार्य लाभावे हि विनंती !!

कल्याणकर पत्रिपूल क्रॉस करताना..
28/08/2019

कल्याणकर पत्रिपूल क्रॉस करताना..

26/07/2015

कल्याण मधील एकेका पथकाची ओळख !!

राजमुद्रा प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज प?

28/08/2014

आजच्या वादनासाठी स्वराज्य, शिवदुर्ग प्रतिष्ठान, शिवकल्याण यांना शुभेछा !!

18/08/2014

स्वराज्य, शिवकल्याण, शिवदुर्ग प्रतिष्ठान आणि शिवप्रतिष्ठान मित्रांनो तुम्ही सगळे ग्रेट आहत. धम्माल आली ऐकताना तुम्हाला सगळ्यांना.
शिवकल्याण - ShivKalyanSwarajya, Kalyan Shivdurg Pratishthan Kalyan-शिवदुर्ग प्रतिष्ठान कल्याण

आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
14/08/2014

आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

12/08/2014

नमस्कार मंडळी !!
येणाऱ्या मंगळवार पासून म्हणजेच दहीहंडी पासून कल्याणातील काही पथके आपल्या नवीन हंगामाची सुरुवात करतील. ढोल ताशा कल्याण कडून त्यांना मनापासून शुभेच्छा, व आमच्या सर्व ढोल ताशा प्रेमींकडून असलेल्या काही अपेक्षा व सूचना.

१) कल्याणकरांना तुमच्या पथकाच्या प्रत्येक वादकाचा अभिमान आहे आम्ही सर्व तुमच्या वर भरभरून प्रेम करतो.
२) प्रेमाबरोबर जवाबदारी येते हे विसरू नका.
३) कोणत्याही पथकातल्या कोणत्याही वादकाने वादन करताना कोणतेही उत्तेजक पदार्थाचे सेवन करू नये. अथवा तसे करून वादनास येऊ नये.
४) तोंडात तंबाखू भरून वादन करताना तुम्ही फक्त स्वताची इज्जत धुळीस मिळवत नाही आहात, तर तुमच्या बरोबर तुमच्या पथकाची व सर्व ढोल ताशा पथकांची मान शरमेने खाली घालत आहात.
५) तुमच्या अश्या वागण्याने ज्या पुढच्या पिढीला या पथक संस्कृतीशी एकरूप व्हायचं असेल ते नक्कीच त्यांच्या इच्छेचा पुनर्विचार करतील.
६) जर आपल्याला वादनासाठी उत्तेजक द्रव्य घ्यावे लागतच असतील तर मित्रा तुझ्या पथकाच्या भल्यासाठी आणि इतर सर्व पथकांच्या इज्जतीसाठी तू वादन सोड.
७) आपण जेथे कुठे वादन करत असू तेथे आपल्या मुळे काही कचरा होणार नाही याची काळजी सर्व पथकांनी घ्यावी.
८) सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. शाळेत शिकवलेल आहे विसरू नकोस.
९) चलती मध्ये दवाखान्या जवळून किंवा समोरून जाताना आवाज कमी ठेवावा अथवा वादन बंद करावे.
१०) तुमचे लाखो चाहते आहेत. जर तुम्ही काही नियम काटेकोरपणे पाळाल तर तेही तसेच वागतील हे लक्षात राहूदे.
११) दोन पथकांची जुगलबंदी म्हणजे मेजवानी. पण त्यामुळे दोघांच्या मैत्रीत फरक पडता कामा नये.
१२) ढोल वादकांनी वादन करताना स्पोर्ट्स शूज घालावेत.
१३) भगवा ध्वज आपली आण बाण आणि शान आहे त्याचा कुठेही अपमान होणार नाही याची नित काळजी घ्यावी.

तुमचा शुभचिंतक म्हणून एवढ बोललो चुकीच काही बोललो असेल तर नक्की कळवा आणि पटल असेल तर नक्की शेअर करा.

06/08/2014
05/08/2014
31/07/2014

500 likes साठी..

खुप खुप धन्यवाद !!

29/07/2014

कोण कोण, कुठे कुठे वाजवणार मग या गणपतीत?
आम्हाला सांगा आम्ही सगळ्या कल्याणकरांना सांगु ..

28/07/2014

कल्याण मधील एकेका पथकाची ओळख !!

जगदंब प्रतिष्ठाण ढोल ताशा पथक कल्याण

श्री मोरया प्रतिष्ठान ढोल - ताशा पथक, कल्याण.|| आम्ही कल्याणकर ||
28/07/2014

श्री मोरया प्रतिष्ठान
ढोल - ताशा पथक, कल्याण.

|| आम्ही कल्याणकर ||

Address

Kalyan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhol tasha Kalyan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share