26/08/2023
!!!अभिमानास्पद गौरवास्पद!!!
#विदर्भ #मराठवाड्याचे उद्योगसेतू एकनाथराव पाटील जाधव यांना राज्यस्तरीय ग्राम उद्योग भरारी पुरस्कार जाहीर
*महाराष्ट्राचे मा.महामहिम #राज्यपाल महोदय करणार श्री #एकनाथ पाटील यांचा #राजभवनात सत्कार💐*
*देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्य दीनानिमित्य महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळा तर्फे दिला जाणारा #ग्रामोद्योग_भरारी_पुरस्कार मध्ये राज्यातून ७ जणांना पुरस्कार जाहीर झाले. त्यात श्री एकनाथ पाटील जाधव यांची निवड झाली असून महाराष्ट्राचे मा.महामहिम राज्यपाल महोदय रमेशजी बैस यांच्या हस्ते दि २९/८/२०२३ रोजी सायंकाळी 4.00 वा राजभवनात सत्कार होणार आहे.*
*ही बाब आपल्या विदर्भ मराठवाड्यासाठीगौरवाची व अभिमानाची आहे. या राज्यस्तरीय पुरस्काराने विदर्भ मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.*
*श्री एकनाथराव पाटलांनी हजारो बेरोजगार तरुणांच्या हातात काम देऊ त्यांच्या आयुष्यात भरभराट आणली व उद्योगशीलता तळागाळापर्यंत पोहोचवली.त्याच कामाची ही पावती आहे.*
*पुनश्च मनस्वी अभिनंदन* 🌹🌹 #राजभवनात #राज्यपाल #विदर्भ #ग्रामोद्योग_भरारी_पुरस्कार