Rathi Multiservices

Rathi Multiservices We Provide All Type Online And Mobile Services And Available Any Time For U

02/11/2025

कृषी अवजारासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
-परभणी दि.30 (जिमाका) : कृषि विभाग जिल्हा परिषद परभणी तर्फे जिल्हा परिषद उपकर योजना सन 2025-2026 अंतर्गत कडबा कटर विद्युत 3 एच.पी पंप, 3/5 एच.पी. विद्युत पंप साहित्यासह बियाणे व खत पेरणी यंत्र, स्पायरल बियाणे प्रतवारी यंत्र, मानव चलित कडबा कुट्टी यंत्र, बियाणे टोकन यंत्र, पावर स्प्रे पंप, बॅटरी चलित स्प्रे पंप, ब्रश कटर या कृषी अवजारे साठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देणे साठी योजना राबविण्यात येत आहे.-
ज्या शेतकऱ्यांना सदर साहित्यांची आवश्यकता आहे अशा लाभार्थी शेतकऱ्याकडून गट विकास अधिकारी पंचायत समिती स्तरावर अर्ज मागणी करण्यात येत आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे नमूद कागदपत्र विहित नमुन्यातील अर्जासह दि. 14 नोव्हेंबर, 2025 पर्यंत पंचायत समितीस सादर करावेत.
तरी इच्छुक शेतकऱ्यांनी 7/12 व होल्डिंग (8अ) (विद्युत पंप साठी 7/12 वर विहिरीची नोंद आवश्यक आहे). विद्युत पंप व कडबा कटर साठी विद्यूत जोडणी पुरावा (शेतातील विद्युत बिल/कोटेशन), पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स त्यावर बँक खाते क्रमांक व IFSC कोड असावा. आधार कार्ड झेरॉक्स आदी कागदपत्र विहित नमुन्यातील अर्जासह गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयास सादर करावेत. प्राप्त प्रस्तावाची छाननी करून अंतिम मान्यतेनंतर निवड झालेल्या शेतकऱ्यांना कार्यालयाकडून कृषी अवजारे खरेदीसाठी पूर्व संमती देण्यात येईल.
तरी या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे अवाहान जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी नतीशा माथुर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर व कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी केले आहे.

#शेतकरी #परभणी #प्रभावती #कृषी #कृषीविभाग #कृषी_विभाग #महाराष्ट्र #महाराष्ट्र_शासन #जिंतूर #किसान

 #नाफेड  #हमीभाव  #शेतीमाल  #सोयाबीन  #मुग  #उडीद
02/11/2025

#नाफेड #हमीभाव #शेतीमाल #सोयाबीन #मुग #उडीद

14/07/2025
30/06/2025

18/02/2023

05/02/2023

09/12/2022

Address

At Bhogaon
Jintur
431509

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rathi Multiservices posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rathi Multiservices:

Share

Service Provider

All Type Online Services, Like - All Type Human, Vehicle, Cattle, Agree Insurance, Birth and Death Certificate, Document Correction, Formatted/Deleted Data Recovery, Mobile Repair And Accessories Seller, Computer Software's Much More Just Visit Once.....