Vibgyor : Thinking of New Generation

Vibgyor : Thinking of New Generation VIBGYOR : Thinking of New Generation
is a place where you can share your social life with society with us......

Happy Diwali
19/10/2017

Happy Diwali

येताय ना छत्रपति धर्मवीर संभाजी महाराजांचा ज्वलंत   तेजस्वी इतिहासाचे आणि शिवशक्ति भिमशक्तीचे एकतेचे भाग्यवंत साक्षीदार ...
28/05/2016

येताय ना छत्रपति धर्मवीर संभाजी महाराजांचा ज्वलंत तेजस्वी इतिहासाचे आणि शिवशक्ति भिमशक्तीचे एकतेचे भाग्यवंत साक्षीदार होण्यासाठी.....

म्हणजे पहावं कि पाहू नये हाच एक सवाल...?हल्ली आपल्या इथं इचलकरंजी मध्ये रोज 4-5 शिवजयंतीच्या मिरवणुकी निघतात. त्या मिरवण...
20/05/2016

म्हणजे पहावं कि पाहू नये हाच एक सवाल...?

हल्ली आपल्या इथं इचलकरंजी मध्ये रोज 4-5 शिवजयंतीच्या मिरवणुकी निघतात. त्या मिरवणुका पाहायला मोठा जनसमुदाय येतो. त्यात एक व्यक्ती जिच्या डोक्यावर टोपी आहे(मुस्लिम) आणि पोशाख तसाच(मुस्लिम) त्या मिरवणुकी मध्ये अगदी पुढे पुढे असते.
तेव्हा दुसऱ्या बाजूंच्या बघ्यां मध्ये चर्चा चालू होते. तेच्या आईला धाडस बगं रे.
आलाय ते आलाय वरण आणि full dressup मध्ये आलंय.

म्हणजे बाबा हि शिवजयंतीची मिरवणूक काढणारे लोक आहेत. हे सगळे चांगलेच आहेत म्हणून तस असेल. Or मला काय करतायत हे या इराद्याने हि आला असेल. दुसऱ्या व्यक्ती ने उत्तर दिले.

पण मला हा प्रश्न पडला.
पाहावं कि पाहू नये हाच एक सवाल....
सारंग रणजीत भांबुरे...😮

P R Creations
18/05/2016

P R Creations

15/05/2016
आठवण आणि पाऊस दोन्ही एकच ।दोन्ही नेहमी अविस्मर्निय असतात।।पाऊस आला की अंग भिजवतो।आणि आठवण आली की डोळे भिजतात।।तुझी आठवण ...
13/05/2016

आठवण आणि पाऊस दोन्ही एकच ।
दोन्ही नेहमी अविस्मर्निय असतात।।
पाऊस आला की अंग भिजवतो।
आणि आठवण आली की डोळे भिजतात।।

तुझी आठवण येता पावसाची मी आठवण काढली।।
आज सायंकाळी पाऊस आला।
कारण,कदाचीत
पावसालाही आपली ओढ लागली।।
आज पाऊस आणि आठवण दोन्ही आले।
आणि
जाता-जाता अंग आणि डोळे भिजवून गेले।।

-प्रतिक प्र साठे

खरच चुकल आपलं...😯महाराज डोके धरून बसले होते.मला ही काय कळेना मी विचारल...😐महाराज काय होतय तुम्हाला...ते म्हणाले... अहो आ...
27/04/2016

खरच चुकल आपलं...😯
महाराज डोके धरून बसले होते.मला ही काय कळेना मी विचारल...😐
महाराज काय होतय तुम्हाला...ते म्हणाले... अहो आम्हाला फार त्रास होतोय तुमच्या अश्या वगण्याचा।।😈
पण कसला त्रास...तुमच्या आगमनाची तर किती तयारी केली आहे आम्ही मावळ्यानी...digital board लावलेत... सगळीकडे तुम्हीच...नुसता आपणच...कुठ बी बगा...

महाराज म्हणाले...जेव्हा शिवनेरी वर आमचा जन्म झाला. तेव्हा आमच्या जन्मोस्तव फार वेगळा होता...भवानी आई चा गोंधळ , सोंगी भजन , पोवाड़े, दशावतार चा खेल......किती प्रसन्न वातावरण होत ते सुन्दर।।😊

😢पण आज आपण व्यसनाच्या आहारी गेला आहात...आज परप्रांतीय(पाकिस्तानी) गनिमिकावा करत आहेत...आणि तुम्ही सारे शांताबाई वर धिंगाना घालत आहात...
मग माझे डोके तर दुखनारच ।।😬

काय होता माझा स्वराज्य । काय झाला माझा स्वराज्य।।

तितक्यात आईने तोंडावर पाणी मारून उठवले...पण अजूनही त्यांचे बोलने माझ्या कानावर पडत आहे....
खरचं आपण चुकलो आहोत का ओ???
सारंग र. भांबुरे...😊

19/09/2015

📌 नमस्कार
उदयाचे वेळपत्रक....
👉सकाळी - ८.३०... गणपती आरती बालोद्यान अब्दुल लाट
👉चित्रकला स्पर्धा ९.३०-११.३० बालोद्यान अनाथ आश्रम अब्दुल लाट
👉VIBGYOR मिटिंग - २.३० pm व्यंकटराव प्रशाला इचल.
🙏🙏 आपली उपस्थिति प्रार्थनीय आहे 🙏🙏
😊 आपला VIBJYOR 😊

Rakshabandhan tree planting opening  vibgyor Youth foundation .......🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈✌😊
12/09/2015

Rakshabandhan tree planting opening vibgyor Youth foundation .......🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈✌😊

28/08/2015

Date - 29.08.2015
Time - 3 to 3.30 prynt Vyankatrao high school mdhe ektr yene
🌹Tree plantation programme🌹
Margadarshak - Mahajan sir...💐
Venue - 1 👉 Netaji subhaschandra boss school, Ichalkaranji
(Maratha bhavan thambe mala, school no 23)
2 👉 Sit collage, Ichalkaranji
(Sangali road, Yadrav)
3 👉 Hutatma babu genu school no 28
(Bhoje mala, Ichalkaranji) One india one chance its in your hands 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙌🙌🙌 Vibgyor Youth Foundation 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 🍀🍀🍀🌿🌿🌴🌴🌴🌴🌴🌲🌲🌲🌲🌳🌳🌳🌳🌳 (help no .somnath nemishte 7350643643)

22/08/2015

Uday 23.08.2015 (1pm) apla friends barbar vyankatrao high school mada ya apla foundation ch meeting la 😊✌✌✌✌💐💐💐🇮🇳🙌

share your thoughts through us....everyone is invited...  :)saturday evening special - debateyou're invited to share you...
19/08/2015

share your thoughts through us....
everyone is invited... :)
saturday evening special - debate
you're invited to share your thoughts
requesting you to be a part of this

Address

Ichalkaranji
416115

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vibgyor : Thinking of New Generation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vibgyor : Thinking of New Generation:

Share