03/07/2026
4-डोअर वॉर्डरोब (कपाट)
आधुनिक लाकडी फिनिश (Wood Grain Finish).
मध्ये फुल-लेंथ मिरर (आरसा) आहे.
लांब काळ्या रंगाचे हँडल असल्यामुळे आकर्षक लूक.
कपडे, ब्लँकेट, बॅग आणि इतर सामान ठेवण्यासाठी प्रशस्त जागा.
डबल बेड (Storage Bed)
मजबूत इंजिनिअर्ड वूड/लॅमिनेट फिनिश.
खाली स्टोरेजची सुविधा
5×6.5 फूट आकाराचा हेडबोर्ड
कुशन असलेला ब्राऊन रंगाचा हेडबोर्ड.
बेडला प्रीमियम लूक देतो आणि टेकून बसण्यासाठी आरामदायी.
बेडसाइड टेबल (Side Table)
2 ड्रॉवर असलेले.
मोबाईल, पुस्तके, औषधे किंवा इतर छोट्या वस्तू ठेवण्यासाठी उपयुक्त.
या सेटची वैशिष्ट्ये
✔️ आधुनिक आणि आकर्षक डिझाईन
✔️ मजबूत व टिकाऊ बांधणी
✔️ बेड, वॉर्डरोब आणि साईड टेबल यांचा मॅचिंग सेट
✔️ घराच्या बेडरूमसाठी योग्य
✔️ ग्राहकांच्या आवडीनुसार रंग व साईजमध्ये तयार करता येऊ शकतो.
वैभव स्टील फर्निचर & शुभम ट्रेडर्स