3dmarketing

3dmarketing 3D Digital Marketing च्या अधिक माहितीसाठी तुमचा mobile नंबर comment करा.

04/18/2021

डिजिटल मार्केटिंगचे महत्व:

आपणा सर्वांना माहित आहे की हे आधुनिकतेचे युग आहे आणि या आधुनिक काळात सर्वकाही आधुनिक होत आहे. या नुसार, Internet हा देखील आधुनिकतेचा एक भाग आहे, जो सर्वत्र जंगलातील अग्नीसारखा प्रचलित असुन सर्वत्र पसरत आहे. आणि आपण सर्वजण डिजिटल मार्केटिंग इंटरनेटद्वारे कार्य करण्यास अगदी सक्षम झालो आहोत.

आजच्या LOCKDOWN च्या युगात म्हणून Digital Marketing करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. प्रत्येक व्यक्ती हा इंटरनेटशी कनेक्ट झालेला असुन, इंटरनेट चा वापर सहजपणे करू शकतो. जर आपण एखाद्या व्यक्तीला भेटायला सांगितले तर ते म्हणेल की माझ्याकडे वेळ नाही, परंतु सोशल साइटवर, त्यांना आपल्याशी बोलण्यास काहीच हरकत नाही, हेही तितकच खर आहे. या सर्व बाबी विचारात घेतल्या असता आपल्या लक्षात येईल की हे युग पुर्णपणे डिजिटल मार्केटींग च युग झाले आहे.

आपण सर्वजण आपल्या सोयीनुसार आपल्या आवडती आणि आवश्यक वस्तू इंटरनेटद्वारे सहज मिळवू शकते. अलिकडच्या काळात लोक मार्केटमध्ये जाणे टाळतात, अशा परिस्थितीत Digital Marketing व्यवसायाला त्याच्या उत्पादनांमध्ये आणि सेवांचा LOGO पोहोचण्यास मदत करते. Digital Marketing अल्पावधीत एकाच वस्तूचे वेगवेगळे प्रकार दर्शवू शकते आणि ग्राहक त्यांच्या आवडीनुसार हव्या त्या वस्तू ते घेऊ शकतात. याद्वारे ग्राहकाला बाजारात जाऊन वस्तु आणण्यासाठी लागणारा वेळ वाचतो.

विचार केला तर लक्ष्यात येईल की सध्याच्या काळात हे सर्व आवश्यक झाले आहे. ह्यामुळे व्यापाऱ्यालाही व्यापारात चांगली मदत मिळत आहे. तो अल्पावधीतच जास्तीत लोकांशी संपर्क साधू शकतो आणि योग्य ग्राहकांना आपल्या उत्पादनाची वैशिष्ट्ये सांगू शकतो.

*आज शिका**शेअर मार्केट शिकायचं तेही पैसे न वापरता?*🤔🧐✅✅✅✅✅✅✅✅🤑पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग. भविष्याची ...
10/16/2020

*आज शिका*
*शेअर मार्केट शिकायचं तेही पैसे न वापरता?*🤔🧐
✅✅✅✅✅✅✅✅
🤑पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग. भविष्याची तरतूद म्हणून आपण बचत करतो, गुंतवणूक करतो.

आज बाजारात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड, शेअर मार्केट आणि वस्तू मार्केट, सरकारी आणि खासगी बाँड्स असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत हे आपल्याला माहीत आहेच.

शेअरबाजार हा गुंतवणूकदारांसाठी धाडसी पर्याय असतो. अनेकांना त्याबद्दल उत्सुकता असते. परंतु पुरेशी माहिती नसल्यामुळे किंवा ‘‘शेअर बाजारात पसे गुंतवले म्हणजे पसे बुडाले,’’ अशाप्रकारच्या भीतीमुळे गुंतवणुकीसाठी शेअरबाजाराचा विचार करायला धजावत नाहीत.

शेअरबाजारात उतरण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याची गरज असते. वर्तमानपत्रे, इंटरनेटवरील साइट्स, शेअरबाजाराविषयी माहिती देणारे चॅनेल्स याद्वारे बरीच माहिती मिळू शकते.

ऑनलाइन ट्रेडींग करण्यासाठी अनेक लोकप्रिय आणि विश्वसनीय साइट उपलब्ध आहेत.

शेअरबाजार आणि ऑनलाइन ट्रेडिंग याबद्दलचे व्यावहारिक ज्ञान मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे व्हच्र्युअल ट्रेडिंग.
https://iqbroker.co/lp/mobile/en/?aff=97639&afftrack=GAD_IN_EN_10_Stocks_Mob_kwd-1553779210&gclid=CjwKCAjwiaX8BRBZEiwAQQxGx8-MF3o8nItq3EDyhMdiIfRCiXXhY3Nu4A_86ZJ9pWeRMQghzUGnHhoC_rQQAvD_BwE साइटवर तुम्ही व्हच्र्युअल मनी म्हणजेच खोटे पसे वापरून शेअर्सची खोटी खोटी खरेदी-विक्री करू शकता.
*********************************
*शेअर मार्केट मध्ये Invest करायचं?*

*आता शेअर मार्केट बद्दल डेली न्यूज आपल्या ग्रुपमध्ये मिळणार तेही लवकरच.*

*Demat Account उघडण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.*
https://zerodha.com/open-account?c=PQ6818
*गरज आहे काळासोबत बदलण्याची.*

https://chat.whatsapp.com/KuRSYK5zIhP4imHbCEODDQ
👆🏻 *लिंक वर क्लिक करून ग्रुप मध्ये जाईन होऊ शकता.*

*आपल्या जवळच्या व्यक्ती पर्यंत नक्की पाठवा.*🙏🏻🙏🏻

मित्रांनो उद्योजगत हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भुरळ पाडणारे क्षेत्र आहे, अनेक जण भविष्यात यशस्वी उद्योजक बनू ...
06/21/2020

मित्रांनो उद्योजगत हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भुरळ पाडणारे क्षेत्र आहे, अनेक जण भविष्यात यशस्वी उद्योजक बनू इच्छितात पण जगातील प्रत्येक १० व्यवसायांपैकी ९ व्यवसाय हे अयशस्वी होतात. तर हे असे का घडते या मागचे एकमेव कारण आहे की उद्योजक अपुऱ्या ज्ञानासह उद्योगाला सुरवात करतात आणि अपयशी होतात...उद्योगजगतात पाऊल ठेवण्या अगोदर उद्योजकाकडे उद्योजकतेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते, म्हणूनच तुमच्यासाठी खास *आम्ही उद्योजक*

ईथून तुम्ही तुमचा बिझनेस 2000+ लोकांपर्यंत पोहचवु शकता 👍🏻👍🏻
Follow this link to join my WhatsApp group:आम्ही उद्योजक https://chat.whatsapp.com/KuRSYK5zIhP4imHbCEODDQ

मागच्या वेळी आपण digital marketing म्हणजे काय हे पाहील आहे आज आपण digital marketing साठी उपयोगात येणार्या concept चा अभ्...
11/09/2019

मागच्या वेळी आपण digital marketing म्हणजे काय हे पाहील आहे आज आपण digital marketing साठी उपयोगात येणार्या concept चा अभ्यास करणार आहोत.

1. SEARCH ENGINE OPTIMIZATION (SEO)

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) म्हणजे काय?

एस. ई. ओ (SEO) म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, जेव्हा आपल्याला गुगलवर (Google) काही information पाहिजे असेल किंवा एखादी वस्तू खरेदी करायची असेल तेव्हा आपण गूगलवर सर्च करतो. प्रत्येकालाच आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपला जास्तीत जास्त sell व्हावा असं वाटत असतं. परंतु आपण सर्च केल्यावर आपल्याला खूप लिंक्स दिसतात आणि आपण पहिल्या पेजवर असणाऱ्याच लिंक्स ओपन करून पाहतो.

पण आपल्याला हा question कधीच नाही पडत कि हेच लिंक्स का first पेजवर आहेत बाकीचा दुसऱ्या पेजवर का आहेत?

ह्याचा खरं कारण आहे S.E.O., याच्या मदतीने आपण आपल्या वेबसाईटला वरच्या rank वर आणू शकतो.

एस.इ.ओ (SEO) चे दोन प्रकार आहेत:
1. ऑन पेज एस.इ.ओ (On Page SEO)
2. ऑफ पेज एस.इ.ओ (Off Page SEO)

आपण ते पुढे पाहुया.....🙏

digital marketing मध्ये नेमकं काय शिकणयाच?कालच आपण digital marketing म्हणजे काय हे पाहील.  आज आपण digital marketing मधील...
10/31/2019

digital marketing मध्ये नेमकं काय शिकणयाच?
कालच आपण digital marketing म्हणजे काय हे पाहील. आज आपण digital marketing मधील महत्वाच्या बाबींची माहिती येथे घेणार आहोत.

खाली दिलेले content आपण समजवून घेऊया.

1. Search Engine Optimisation (SEO)
2. Social Media Marketing (SMM)
3. Search Engine Marketing (SEM)
4. PPC Advertising
5. Display Advertising
6. Content Marketing
7. Affiliate Marketing
8. E-Mail Marketing
9. Social media marketing
10. Mobile Marketing
11. Digital Video Advertising
12. Online Digital PR
13. Blogging & Influential Marketing

Digital Marketing म्हणजे काय ?Digital marketing हे एक असं माध्यम आहे जो की तुमचा business इंटरनेट,  वेबसाईट,  सोशियल मेड...
10/30/2019

Digital Marketing म्हणजे काय ?
Digital marketing हे एक असं माध्यम आहे जो की तुमचा business इंटरनेट, वेबसाईट, सोशियल मेडिया, विडीओ मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, इमेल मार्केटिंग च्या द्वारे जगासमोर promote करण्यासाठी मदत करते.

Marketing म्हणजे काय?Digital Marketing जाणुन घेण्याआधी marketing म्हणजे नक्की काय हे माहीत असणं आवश्यक आहे.Marketing म्ह...
10/29/2019

Marketing म्हणजे काय?
Digital Marketing जाणुन घेण्याआधी marketing म्हणजे नक्की काय हे माहीत असणं आवश्यक आहे.

Marketing म्हणजे फक्त जाहीरात नव्हे, तर एक अशी concept आहे जी action plan तयार करून sell वाढवण्यासाठी मदत करून product ची brand image तयार करण्यासाठी फायदेशीर ठरते.

थोडक्यात काय तर marketing म्हणजे योग्य message योग्य medium चा वापर करून योग्य व्यकती पर्यत पोहचविने.

10/29/2019

सर्वाना दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा...
हा पेज तयार करण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी उद्योजक व्हाव अस वाटत किंवा एखाद्याचा उद्योग सुरूही असेल, परंतु त्याचा विस्तार करणे बरयाचदा अवघड जाते . त्यासाठी आम्ही सुरू करत आहोत DIGITAL 3D MARKETING जो की तुमचा Business वाजवण्यासाठी मदत करणार आहे.
आम्ही तुमच्यापर्यंत Digital marketing पोहचवणार आहोत आणि तेही मराठीत.

Address

New York, NY

Telephone

+19175709551

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when 3dmarketing posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share