Prayas Yavatmal.

Prayas Yavatmal. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prayas Yavatmal., Yavatmal, Yavatmal.

28/08/2020
19/07/2017
*आम्ही बिघडलो.तुम्ही बि घडाना*२९ वा प्रेरणादायी मासिक कार्यक्रम*सुचिता व श्रीकांत बनसोड* अकोला यांची प्रगट मुलाखत , *डॉ....
09/08/2016

*आम्ही बिघडलो.तुम्ही बि घडाना*
२९ वा प्रेरणादायी मासिक कार्यक्रम
*सुचिता व श्रीकांत बनसोड* अकोला यांची प्रगट मुलाखत , *डॉ. अविनाश सावजी* यांच्याद्वारा.

कर्ण व मूकबधिर बालकांना बोलके करण्याचा चमत्कार करुन दाखविणारे जोडपे. स्वत:च्या कर्णबधिर मुलाला बोलते करण्यासाठी ७ वर्ष केलेले प्रयत्न यशस्वी झाल्यावर, अशा बालकांसाठी स्वत: च्या राहत्या घरातच शाळा सुरु केली. २००८ साली २ मुलांपासून सुरु झालेल्या शाळेत आता ४५ मुले आहेत.

√ दि. १३ ऑगस्ट, शनिवार सायं. ७-९, प्रयास सेवांकुर भवन, विमलनगर, फरशी स्टॉप, अमरावती
√ दि. १४ ऑगस्ट, रविवार सकाळी १०-१२, चिटणविस सेन्टर, सिव्हिल लाईन, नागपूर
√ दि. १४ ऑगस्ट, रविवार,
सायं. ७-९, साईरंजन हॉल, नांदूरकर विद्यालय, यवतमाळ

*आम्ही बिघडलो... तुम्ही बि घडाना*२७ वा प्रेरणादायी मासिक कार्यक्रम*श्री. "गोपाल पालीवाल", वर्धा* यांची प्रगट मुलाखत , डॉ...
08/06/2016

*आम्ही बिघडलो... तुम्ही बि घडाना*
२७ वा प्रेरणादायी मासिक कार्यक्रम
*श्री. "गोपाल पालीवाल", वर्धा* यांची प्रगट मुलाखत , डॉ. अविनाश सावजी यांच्याद्वारा....
यांनी आग्या मोहोळाच्या मधमाशीचा मेंदू व पुनुरात्पादन या विषयामध्ये पीएचडी केलेले.....
एकही मधमाशी न मारता व मधमाशीचे पोळे न जाळता/ नष्ट न करता, पर्यावरण पूरक मध संकलनाचे तंत्र विकसित केलेले व देशभरात हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केलेले.....

√ दि. ११ जून शनिवार सायं. ७-९, प्रयास सेवांकुर भवन, विमलनगर, फरशी स्टॉप, अमरावती.....
√ दि. १२ जून रविवार सकाळी १०-१२, चिटणविस सेन्टर, सिव्हिल लाईन, नागपूर.....
√ दि. १२ जून रविवार सायं. ७-९, साईरंजन हॉल, नांदूरकर विद्यालय, यवतमाळ......

"Gopal Paliwal" from Wardha, who had done his PhD in Rockbee's Nervous & reproductive system & developed a new technique of honey collection without destruction of a single rockbee or their nest will be sharing his life experiences with us.

Shri Nitin Gadkari yanchya Wadhadiwsa nimitya Aamdar Madan bhau Yerawar ani BJP padadhikari, Karyakartyanni Mission Deep...
28/05/2016

Shri Nitin Gadkari yanchya Wadhadiwsa nimitya Aamdar Madan bhau Yerawar ani BJP padadhikari, Karyakartyanni Mission Deep Nilona la Bhet Dili.

Plz raise fund for Deep Nilona Mission.U can start donatingRs 500/- By simple method, as described below.1. Open url.......
14/04/2016

Plz raise fund for Deep Nilona Mission.
U can start donating
Rs 500/- By simple method, as described below.

1. Open url.... letzchange.org

2. Search... Nilona project..
3. Register.. urself.with mobile No.
And e.mail id..
4. Select donate..and amount.

5. OTP will b sent on ur phone number..
Enter OTP..to confirm.

6.. select banking option
Online., ATM, credit cards etc.

Pay and be a part of the mission.

letzchange.org

Nilona Bajar,Nilono Dam Yavatmal
27/03/2016

Nilona Bajar,Nilono Dam Yavatmal

Prayas,24th Monthly Program At Nandurkar Vidyalay Yavatmal...
14/03/2016

Prayas,24th Monthly Program At Nandurkar Vidyalay Yavatmal...

Nilona Dam wr Aaj Bajar Bharwnyat aala Hota...Aapn Yavatmal karanni Khup Chan Sahakary Kelyamule 2 Hour Madhe Purn Bhaji...
13/03/2016

Nilona Dam wr Aaj Bajar Bharwnyat aala Hota...Aapn Yavatmal karanni Khup Chan Sahakary Kelyamule 2 Hour Madhe Purn Bhajipala Sampla...

11/03/2016

prayasi मित्रांनो , रविवार दि 13/3/2016 रोजी nilona येथे मिशन डीप nilona अंतर्गत बाजार bharavnyat येत आहे. या बाजारात आपले शेतकरी बांधव भाजी , डाळी , बचत गट त्यांचे उत्पाद घेऊन येतील. या रविवारी हा बाजार प्रायोगिक स्वरूपात राबवला जाणार आहे. सर्व मित्रांना विनंती की त्यांनी nilona भेट तसेच बाजाराचा आनंद घ्यावा. वेळ:सकाळी८ ते ११
सूचना व अभिप्राय यांचे स्वागत

Address

Yavatmal
Yavatmal
445001

Telephone

07276727777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prayas Yavatmal. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share