03/03/2024
प्रिय ग्राहक,
बजाज ऑटो यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी मोटर्स बजाज वाई यांनी इंजिन हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित केला आहे. कॅम्प मध्ये स्पेअर पार्ट वरती आकर्षक डिस्काउंट दिला जाईल आणि तसेच या कॅम्प अंतर्गत इंजिन काम केल्यास बदललेल्या सर्व स्पेअर पार्ट वरती एका वर्षाची वॉरंटी मिळेल. नियम व अटी लागू
तरी ग्राहकांनी 4 मार्च २०२४ ते 5 एप्रिल २०२४ पर्यंत या ऑफर चा लाभ घ्यावा.
सर्व्हिस साठी संपर्क क्रमांक:
स्वामी मोटर्स बजाज. वाई
संकेत कांबळे 98604613016
शोरूम. 9688971111