Sai Chandra Chhaaya Developers

Sai Chandra Chhaaya Developers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sai Chandra Chhaaya Developers, 1, Maitrypooja Apt, Y. K. Nagar 1, New VIVA college, Virar west.

25/08/2018
07/06/2018
07/06/2018
01/06/2018
31/05/2018
06/06/2017

मोचेमाड समुद्रकिनारा.

नैसर्गिक सौंदर्याने नटलेला वेंगुर्ले तालुका म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरील स्वर्ग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील अनेक भाग स्वप्नवत वाटणारे आहेत. तेथील रमणीय परिसर मनाला भारावून टाकतो. त्यापैकीच एक गाव म्हणजे मोचेमाड आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या गावाला सुंदर व स्वच्छ अशी २ कि. मी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे. येथील सूर्यास्ताचे दर्शन म्हणजे समुद्रकिनारपट्टीवरून दिसणारे विलोभनीय दृश्य. संपूर्ण नदी व समुद्रकिनारी मोठमोठी नारळाची झाडे होती. पूर्वी ‘मोठ्ठे माड’ असलेले हे गाव म्हणून या गावाची ओळख होती. कालपरत्वे मोठ्ठे माड या नावाचा अपभ्रंश होऊन ‘मोचेमाड’ हे नाव प्रसिद्ध झाले असावे, असे सांगितले जाते. काही जाणकारांच्या म्हणण्यानुसार ‘मौजेमाड’ या नावानेसुद्धा हे गाव ओळखले जायचे.
मोचेमाड हे वेंगुर्ल्यापासुन साधारण सात कि.मी. अंतरावर आहे. मोचेमाडच्या किनार्‍यावरील विस्तीर्ण पसरलेल्या पांढर्‍या शुभ्र वाळुच्या अतिशय सुंदर असा हा समुद्रकिनारा. त्या समुद्रकिनार्‍याकडे जाणारी वाटही अगदी मस्त . कौलारू घरांच्या मागुन, काजुच्या झाडाखालुन, आंबा मोहराचा सुवास घेत, लाल मातीतुन जाणारी आहे. वाट संपताच मऊशार शुभ्र वाळु पायाला गुदगुल्या करते. किनार्‍यालगत असलेल्या नारळ पोफळीच्या बागा आणि नजीकच्या डोंगर उतारावरील हापूस आंब्याच्या बागा त्यामुळे येथील समुद्रकिनारा अधिक रमणीय बनला आहे. हा समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आणि अवर्णनीय आहे. निसर्गसौंदर्य आणि शुभ्र समुद्रकिनारा व गावाचे वेगळेपण दाखवून देणारी छोटया खाडीचा शोध घेऊन महाराष्ट्र सरकारने हे गाव पर्यटनस्थळ म्हणून निवडले आहे.

28/03/2017
Contact 9823083800
20/12/2016

Contact 9823083800

Address

1, Maitrypooja Apt, Y. K. Nagar 1, New VIVA College
Virar West
401303.

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Chandra Chhaaya Developers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share