A. Osmanabad District

A. Osmanabad District This is official page of MAharashtra Andhashradha Nirmulan Samiti Osmanabad District.

22/03/2019

महाड सत्याग्रह संघर्ष स्मृती दिन !

20/03/2019
श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !!!
19/02/2019

श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !!!

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार !!!
02/02/2019

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार !!!

22/09/2018

कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!!

07/09/2015

तुळजापूर मध्ये एका अंधश्रद्धेने ग्रासलेल्या बंजारा कुटुंबाची मानसिकता बदलण्यात उसमानाबाद अनिसला यश . हे कुटुंब व गावकरी धान्याला व कपड्यांना अचानक लागणाऱ्या आगीमुळे भयभित झाले होते. हि बातमी whatsapp वरून वाऱ्यासारखी पसरू लागली. त्याची दाखल घेऊन पोलिस व गावकर्यांच्या मदतीने हा प्रकार थाबवला व अनिस ने कुटुंबाचे व गावकर्यांचे प्रबोधन केले.

भारतीय स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
14/08/2015

भारतीय स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

17/07/2015
पहा _ वाचा _इतरानां सांगा !!!
07/06/2015

पहा _ वाचा _इतरानां सांगा !!!

मा . एकनाथ( भाउु) आव्हाडजी यांना भावपूर्ण आदरांजली !! महाराष्ट्र अंध्दश्रधा निर्मूलन समिती जिल्हा उस्मानाबाद !!!
25/05/2015

मा . एकनाथ( भाउु) आव्हाडजी यांना भावपूर्ण आदरांजली !!
महाराष्ट्र अंध्दश्रधा निर्मूलन समिती जिल्हा उस्मानाबाद !!!

शहिद भगत सिंह, सुखदेव, राजगुरू,  यानां विनम्र अभिवादन !!!
23/03/2015

शहिद भगत सिंह, सुखदेव, राजगुरू, यानां विनम्र अभिवादन !!!

Address

Umarga
413 606

Alerts

Be the first to know and let us send you an email when A. Osmanabad District posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to A. Osmanabad District:

Share