भारत गावरान पोल्ट्री फार्म पारनेर

  • Home
  • भारत गावरान पोल्ट्री फार्म पारनेर

भारत गावरान पोल्ट्री फार्म पारनेर भारत गावरान पोल्ट्री फार्म पारनेर
गा?

09/05/2021
दोन महिन्यात गावरान अंडी देणारी कोंबडी मिळेलफक्त 130 किलोने 90227556309762697992पारनेर ता,पारनेर जि, अ.नगर
18/03/2021

दोन महिन्यात गावरान अंडी देणारी कोंबडी मिळेल
फक्त 130 किलोने
9022755630
9762697992
पारनेर ता,पारनेर जि, अ.नगर

*उन्हाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन*  _🐓भारत गावरान पोल्ट्री फार्म_ माणसांप्रमाणे कोंबड्यांना घाम येत नाही त्यामुळे त्यां...
08/03/2021

*उन्हाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन*

_🐓भारत गावरान पोल्ट्री फार्म_

माणसांप्रमाणे कोंबड्यांना घाम येत नाही त्यामुळे त्यांना स्वतःच्या शरीराची टेम्परेचर मेण्टेन करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते.
म्हणून उन्हाळ्यात कोंबड्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते.
चिक्स शेडवर आल्यानंतर त्यांना पहिले ६ तास गूळ पाणी द्यावे.
पाणी गोड असल्यामुळे पक्षी जास्त पाणी पितात त्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची मात्रा योग्य राहते.
उन्हाळ्यात पाण्याच्या भांड्यांची संख्या वाढवावी.
उन्हाळ्यात लिटरची जाडी कमी ठेवावी.
उन्हाळ्यात शेडचे व्हेंटिलेशन योग्य असावे वातावरण बघून पडदे दिवसरात्र चोवीस तास उघडे ठेवावे.
शक्य असल्यास छतावर स्पिंकलर लावावे किंवा गवत टाकावे जेणेकरून शेठ चे तापमान मेंटेन राहणार.
शक्‍यतो उन्हाळ्यात बॉयलर पक्ष्यांचे वजन २००० ग्राम होताच विक्री सुरु करावी आणि देशी कोंबड्यांची १००० ग्रॅम.
उन्हाळ्यात दुपारी १२ ते ५ शक्यतो कोंबड्यांना खाद्य देऊ नये कारण कोंबड्यांना खाद्य खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीराचे तापमान वाढते तसेच वातावरणातील तापमान व शरीराचे तापमान वाढल्याने त्यांना हिट स्ट्रोक होण्याची शक्यता असते.
उन्हाळ्यात पक्ष्यांच्या शेडच्या कॅपॅसिटी पेक्षा पक्षी कमी टाकावे.
शक्य तेवढे शेड चे तापमान कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
उन्हाळ्यात इतर ऋतूपेक्षा आपल्याला एफसीआर कमी मिळतो कारण पक्ष्यांची जास्त एनर्जी शरीराचे तापमान नियंत्रण ठेवण्यात जाते म्हणून शेडचे तापमान कमी ठेवल्यास उन्हाळ्यात सुद्धा एफसीआर चांगला मिळू शकतो.

लेखक :-
दिव्यांक होलेन

आता फक्त 125 रुपये किलोने गावरान पक्षी मिळेल📲9022755630📲9762697992
01/03/2021

आता फक्त 125 रुपये किलोने गावरान पक्षी मिळेल
📲9022755630
📲9762697992

1  नग घेतला तर 155 रुपये नग 10 नग घेतले तर 140 रुपये नगाने भेटेल 30 नग घेतले तर 130 रुपये नगाने भेटेल9022755630976269799...
22/02/2021

1 नग घेतला तर 155 रुपये नग
10 नग घेतले तर 140 रुपये नगाने भेटेल
30 नग घेतले तर 130 रुपये नगाने भेटेल
9022755630
9762697992

*😳ऑफर चा आज शेवटचा दिवस आहे*_*🐓दोन ते अडीच  महिन्यानंतर गावरान अंडी देणारी कोंबडी🥚*_💵 फक्त 130 रुपये नग _🤔विचार करून आजच...
21/02/2021

*😳ऑफर चा आज शेवटचा दिवस आहे*

_*🐓दोन ते अडीच महिन्यानंतर गावरान अंडी देणारी कोंबडी🥚*_

💵 फक्त 130 रुपये नग

_🤔विचार करून आजच खरेदी करा_

📲9022755630
📲9762697992
🐓🐓🐓🐓🐓🥚🥚🥚🥚🥚

एका कोंबडी मागे 💸70 रु फायदा💸200 रु कोंबडी आता 130 रु पर्यत फक्त 4 दिवस ऑफर आहेदोन ते अडीच महिन्यांमध्ये अंड्यांवर येणार...
17/02/2021

एका कोंबडी मागे 💸70 रु फायदा💸

200 रु कोंबडी आता 130 रु पर्यत फक्त 4 दिवस ऑफर आहे

दोन ते अडीच महिन्यांमध्ये अंड्यांवर येणारी गावरान कोंबडी

10/02/2021

हा फोटो सेव किंवा स्क्रीन शॉट मारून ठेवा पक्षी खरेदी करायचा असेल तर करण परत तुम्हांला ही पोस्ट दिसणार नाही
आमच्याकडे अडीच ते तीन महिन्यांमध्ये अंड्यांवर येणार गावरान कोंबड्या मिळेल
📲9022755630
📲9762697992

भारत गावरान पोल्ट्री फार्म पारनेर
गा?

08/02/2021

👉👉हा फोटो सेव किंवा स्क्रीन शॉट मारून ठेवा पक्षी खरेदी करायचा असेल तर करण परत तुम्हांला ही पोस्ट दिसणार नाही

आमच्याकडे अडीच ते तीन महिन्यांमध्ये अंड्यांवर येणार गावरान कोंबड्या मिळेल
📲9022755630
📲9762697992
भारत गावरान पोल्ट्री फार्म पारनेर

जि. अहमदनगर
ता.पारनेर
गाव.पारनेर

भारत गावरान पोल्ट्री फार्म पारनेर
गा?

👉👉हा फोटो सेव  किंवा स्क्रीन शॉट मारून ठेवा पक्षी खरेदी करायचा असेल तर करण परत तुम्हांला ही पोस्ट दिसणार नाही आमच्याकडे ...
05/02/2021

👉👉हा फोटो सेव किंवा स्क्रीन शॉट मारून ठेवा पक्षी खरेदी करायचा असेल तर करण परत तुम्हांला ही पोस्ट दिसणार नाही

आमच्याकडे अडीच ते तीन महिन्यांमध्ये अंड्यांवर येणार गावरान कोंबड्या मिळेल
📲9022755630
📲9762697992
भारत गावरान पोल्ट्री फार्म पारनेर

जि. अहमदनगर
ता.पारनेर
गाव.पारनेर

Address


414302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भारत गावरान पोल्ट्री फार्म पारनेर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Furniture Store?

Share