धाराशिव जिल्हा

धाराशिव जिल्हा ..

19/05/2026
13/03/2026

उचला सतरंज्या 😀😀😀
#धाराशिव

21/02/2026

गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी महायुती सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठली आहे. परभणी जिल्ह्यातील सहजापूर (जवळा) या गावामध्ये रात्रीपासून शेतकऱ्यांना अटक, घरांवर नोटिसा, आंदोलकांना ताकदीच्या बळावर ताब्यात घेणे आणि महिला भगिनींना फरपटत नेण्याचे निंदनीय प्रकार पोलीसांमार्फत सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे शांतीपुर्ण आंदोलनाला चिरडण्यासाठी एवढा पोलीस फौजफाटा कशासाठी? सरकार शेतकऱ्यांच्या एकजुटीला घाबरलयं हे नक्की.

शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आणणाऱ्या जुलमी सरकारचा जाहीर निषेध !

03/02/2026

#ओमराजेनिंबाळकर #धाराशिव #कळंब #शिवसेना

02/02/2026

शेतकऱ्यांच्या जमिनी, स्वप्न उद्ध्वस्त केलेली, गॅरंटी वाल्या पाटलांच्या लॅन्ड माफिया राजची तिसरी कहाणी कळंब तालुक्यातून
#धाराशिव #कळंब #ओमराजेनिंबाळकर

धर्मवीर छञपती संभाजी राजे जयंती च्या हार्दिक शुभेच्छा #धर्मवीर
14/05/2019

धर्मवीर छञपती संभाजी राजे जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
#धर्मवीर

*२३\०९\२०१६**मराठा क्रांति महामोर्चा**उठ मराठा जागा हो* *या क्रांतिचा तु धागा हो* *२३\०९\२०१६**चलो अहमदनगर* *चलो अहमदनगर...
01/09/2016

*२३\०९\२०१६*
*मराठा क्रांति महामोर्चा*

*उठ मराठा जागा हो*
*या क्रांतिचा तु धागा हो*

*२३\०९\२०१६*
*चलो अहमदनगर*
*चलो अहमदनगर*

*कोपर्ड़ि येथे मराठा युवतीवर अमानुषपणे अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली,*

*औरंगाबाद मधून मराठ्यांच्या वादळाला सुरुवात झाली त्याची लाट हि उस्मानाबाद आणि जळगाव मध्ये दिसून आली या सर्वांची मिळून बीड मध्ये त्सुनामी निर्माण झाली, आता वेळ आहे आपल्या अहमदनगर जिल्हयाची, नगर मध्ये गरज आहे ती सर्व मराठयांनी एक होण्याची...*

*चला तर नगर मधील मराठ्यांनो आता आपली वेळ आहे एकत्र येण्याची...*

*आजपर्यंत आपण विविध राजकिय पक्ष, संघटना, राजकारण्यांसाठी एकत्र आलोत आज स्वतःसाठी स्वतःच्या समाजासाठी एकत्र येऊयात.*

*लक्षात ठेवा मराठ्यांनो*
*अभी नही तो कभी नही*

*आयोजक-:समस्त मराठा समाज अहमदनगर*

Address

Osmanabad

Telephone

9923879111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when धाराशिव जिल्हा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share