Gayatri shoe world Indapur.Khadakpura

Gayatri  shoe world Indapur.Khadakpura Ajay shewale

01/05/2018
27/10/2016
27/10/2016

कड़वा सच
⭕ *मोबाइल वाला जुते Online ले रहा है*
⭕ *जुते वाला कपड़े Online ले रहा है*
⭕ *कपड़े वाला मोबाइल Online ले रहा है*
⭕ *सब हर सामान Online लेकर अपनी अपनी दुकान आकर बैठते है और भगवान से प्रार्थना करते है कि आज ग्राहकी अच्छी हो जाए।*

*Online शापिंग छोड़ो,*
*परिवार के साथ बाजार में निकलो*
*बाजार की रोनक भी बढ़ेगी,*
*और घर का पैसा घर मे ही रहेगा*

06/06/2016

जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे तेवढीच जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधक यांची गरज आहे.
स्पर्धक आपल्याला सतत गतीशील आणि क्रियाशील बनवितात.
विरोधक कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवितात आणि हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतात.
या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट करावे लागत नाही समाज फुकटात यांना तुम्हाला देवून टाकतो.
त्यांच्यावर चीडू नका त्यांचे कायम स्वागत करा कारण त्यांच्याशिवाय तुमचे जगणे अपूर्ण आहे.

28/01/2016

जेव्हा मन कमकुवत असतं,
तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते,

जेव्हा मन संतुलित असतं,
तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते,

जेव्हा मन मजबूत असतं,
तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते,

म्हणूनच मन आनंदी व खंबीर असेल,
तर परिस्थितीवर निश्चित विजय मिळवता येतो.
...शुभ सकाळ ...
.....गायत्री सेल्स इंदापुर .....

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.आपली सर्व स्वप्न, आश...
01/01/2016

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

22/12/2015

🌺🌹🌸🌺🌹🌸
कोणीही चोरू
शकणार नाही
अशी संपत्ती
कमवण्याचा प्रयत्न करा..
ते म्हणजे "
🌻"नाव"🌻
आणि,
🎀"इज्जत"🎀
🌹शुभ सकाळ🌹
गायत्री सेल्स. इंदापुर

08/06/2015

"अभिनंदन!!!!अभिनंदन!!!! अभिनंदन!!!!"
सर्व दहावी इयत्तेत उत्तीर्ण झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन...... व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!!!!!!.........

19/02/2015

🙏
Golden words by Ratan Tata,
" Tajurba insaan ko galat faisle se bachata hai..."
Magar
" Tajurba galat faisle se hi hasil hota hai..." .

Gayatri shoe world

30/01/2015

Address

Nimbgaon Ketki
413106

Telephone

9860900969

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gayatri shoe world Indapur.Khadakpura posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share