09/12/2023
कोल्हापूरकरांचा आवडीचा विषय म्हणजे मिसळ...
हाॅटेल पाटलाचा वाडा आगदी त्या समोरच नव्याने सुरू झालेले कोल्हापुरी मिसळ डॉट कॉम हे हॉटेल आहे. तिथे प्रॉपर कोल्हापूरची मिसळ खाण्याचा वारंवार योग येत असतो मिसळ अप्रतिम आहे मसाले घरचे वापरतात. एकदा मिसळ खाल्ली की चव तशीच तोंडात राहते त्यामुळे मिसळ सारखी खावीशी वाटते...
कोल्हापुरी मिसळ डॉट कॉम ला अनलिमिटेड मिसळ संण्डे असतो एकदा भेट द्या तुम्हाला चव नक्की आवडेल...