09/11/2025
सुंदर घराचं स्वप्न – आता वास्तवात!✨
👉 B K & Sons Furniture कडून आणखी एक उत्कृष्ट प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे —
📍 पार्श्वनाथ नगर, सांगली
या घरासाठी आम्ही तयार केलं –
🍴 Modern Modular Kitchen
🛏️ Elegant Bedroom Setup
📺 Stylish TV Unit
👗 Spacious Wardrobe
📦 Smart Storage Units
प्रत्येक कोपऱ्यात गुणवत्ता, डिझाईन आणि फिनिश यांचं अप्रतिम संयोजन!
आमच्या कामातून दिसतो आमचा “विश्वास आणि कौशल्य” 💪
📍पत्ता : बी के अँड सन्स, महांकाली साखर कारखान्याजवळ, कवठेमहांकाळ.
📞संपर्क: +919423037363